Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

पीएसआय परीक्षा घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी

  मंत्रिमंडळाचा निर्णय; विविध विकास योजनाना मंजूरी बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पीएसआय भरती घोटाळ्याची …

Read More »

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, येडियुराप्पा यांच्याविरुद्ध एफआयआर

  बेंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावर पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त द हिंदूने दिले आहे. बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यात १४ मार्च रोजी रात्री उशिरा लैंगिक अत्याचार झालेल्या ७ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. …

Read More »

इरफान तालिकोटी यांच्या प्रयत्नातून गुंजी मराठी शाळेची पाण्याची समस्या दूर

  खानापूर : खानापूर तालुक्यातील युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या प्रयत्नातून गुंजी मराठी शाळेची पाण्याची समस्या कायमची दूर झाली. गुंजी शिक्षक, एसडीएमसी अध्यक्ष व सदस्य यांनी इरफान तालिकोटी यांची भेट घेऊन शाळेतील पाण्याची समस्या मांडली. तालिकोटी यांनी RWSAEE खाते, प्रकाश गायकवाड तहशिलदार खानापूर तालुका, जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायत …

Read More »