Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

होम नर्सिस या वयोवृद्धांच्या आयुष्यातील देवदूतच : डॉ. रविंद्र अनगोळ

  संजीवीनी फौंडेशनमधील महिला दिन कार्यक्रमप्रसंगी प्रतिपादन बेळगाव : वयोवृद्ध असो अथवा वैद्यकीय आव्हाने असणारे रुग्ण असो त्या रुग्णांना त्यांच्या दैनंदिन प्रक्रियेसाठी कुणाच्यातरी आधाराची गरज असते ती गरज तुम्ही होम नर्स म्हणून पूर्ण करीत असता, अशा गरजूंच्या आयुष्यातील आपण देवदूत आहात असे प्रतिपादन आयएमए बेळगावचे अध्यक्ष तसेच कॅन्टोन्मेंट रुग्णालयाचे वैद्यकीय …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांना धाडली 101 पत्रे; समिती कार्यकर्त्यांचा उपक्रम!

  बेळगाव : कर्नाटक सरकारने संपूर्ण सीमाभागात सुरू केलेली कन्नडसक्ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी सीमाभागातील समिती युवकांच्या वतीने 101 गावांमधून आलेल्या पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात येत आहे. सीमाभागात सध्या चालू असलेल्या कन्नडसक्तीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या युवकांनी हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

नवहिंद महिला प्रबोधन संघातर्फे महिला दिन उत्साहात

  येळ्ळूर : नवहिंद क्रीडा केंद्र येळलूर संचालित नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा सौ. नम्रता आनंद पाटील या होत्या. सामुदायिक विश्व प्रार्थनेने कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या व्हा. चेअरमन सौ. सुरेखा …

Read More »