Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटक दहशतवाद्यांसाठी अड्डा बनल्याचा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा थेट आरोप

  चिक्कोडी : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चिक्कोडी येथे आयोजित बूथ स्तरावरील कार्यकर्ता संमेलनात कर्नाटक राज्य दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचा थेट आरोप केला. चिक्कोडी येथे भाजप बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनात आलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना रॅलीच्या माध्यमातून व्यासपीठावर आणण्यात आले. भाजपच्या बूथ-स्तरीय …

Read More »

मॅरेथॉनमध्ये चंदगडचा विवेक मोरे प्रथम

  सौंदलग्याचा परमकर द्वितीय; ११ जणांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी (ता. ५) सायंकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत चंदगडच्या विवेक मोरे याने १ तास ५ मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत सौंदर्याच्या प्रथमेश परमकर याने …

Read More »

संभाजीराव भिडे यांच्या हल्लेखोरांवर कारवाई करा; तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : संभाजीराव भिडे-गुरुजी हे ९० वर्षाचे आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजविण्यासाठी झिझवले आहेत. यातून लाखो युवक त्यांनी घडले आहेत. अशा व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणे निषेधार्य आहे. त्यामुळे संबंधित हल्लेखोरावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी …

Read More »