Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात कंत्राटदारांची जिल्हा पंचायतीसमोर जोरदार निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अरळीकट्टी गावातील अडीवेप्पा तवग हे कंत्राटदार केलेल्या कामाचे 10 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता जिल्हा पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. एस. बिरादार यांनी त्यांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे. कंत्राटदार अडीवेप्पा तवग केलेल्या कामाचे 10 लाख रुपये मागण्यासाठी गेले असता जिल्हा …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात म. ए. युवा अधिकृत समिती निपाणीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा अधिकृत समिती निपाणी विभागाच्या वतीने आज तहसीलदार निपाणी यांना कन्नडसक्तीबाबत निवेदन दिले. धारवाड खंडपिठाच्या व केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या निकालानुसार वादग्रस्त सीमाभागातील मराठी भाषिक व्यापाऱ्याना आस्थापनेवर त्यांच्या भाषेतुन बोर्ड लावण्याचा कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. सध्या कन्नडची सक्ती सुरु आहे ती तात्काळ थांबविण्यात यावी, निपाणी …

Read More »

लोकसभेसाठी भाजपाकडून १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार

  नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार …

Read More »