Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑपरेशन मदत ग्रुप व इनरव्हिल क्लबवतीने शैक्षणिक मदत

  खानापूर : ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत खानापूर तालुक्यातील भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप व इनरव्हिल क्लब बेळगांवच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत. भिमगड अभयारण्यक्षेत्रात येणाऱ्या अतिदुर्गम भागातील हेमाडगा, पाली व मेंडील या खानापूर तालुक्यापासून 30/31 किमी दूर गावातील …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा

  येळ्ळूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी बालोद्यान श्री चांगळेश्वरी लोअर व हायर प्रायमरी स्कूल आणि श्री चांगळेश्वरी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर यांनी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी बोलताना श्री. वाय. …

Read More »

लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनगुती येथे मराठी भाषा गौरव दिन सजरा

  बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनीच फक्त मराठीचा गौरव न करता आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी तिचा गौरव झाला पाहिजे. कारण आपली भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुरेश कांबळे यांनी केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण …

Read More »