Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारा खास योजना!

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने विद्यार्थ्यांना आवाहन.. बेळगाव : शिवाजी विद्यापीठामध्ये आगामी शैक्षणिक वर्षात येथील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इत्यादी पदव्यूत्तर अधिविभागात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातून प्रवेशित अशा विद्यार्थी वृंदास शैक्षणिक शुल्कात 100% सूट तसेच वसतिगृह शुल्क माफी असणार आहे. तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात 25% सवालत आणि वसतिगृह …

Read More »

कुंभार कुटुंब पत्रिका भरण्याचे आवाहन : शिवस्मारकात कुंभार समाजाची बैठक संपन्न

  खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेले विचार अंमलात आणणे गरजेचे : युवराज संभाजीराजे छत्रपती

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी समाजामध्ये पेरलेले विचार आचार अंमलात आणणे ही आजच्या युवा पिढीची गरज आहे, शिवरायांनी स्थापन केलेले हे हिंदवी स्वराज्य कसे करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज आहे त्यांच्या विचारातूनच सुराज्य आपल्याला निर्माण …

Read More »