Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

रामलल्लाच्या चरणी सोने-चांदीची रास!

  नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. एक महिन्यात अयोध्या राम मंदिरात 25 कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा होत असल्याने भारतीय स्टेट बँकेने त्याच्या व्यवस्थापनासाठी चार ऑटोमॅटिक हाय टेक्निक काऊटिंग मशीन बसविण्यात आले आहे. राम ट्रस्टचे अधिकारी …

Read More »

म. ए. समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी येथे कार्यकर्त्यांकडून रविवारी दि. 25 रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रथम शिवपूजन करून कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचे महत्व पहुण्यांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश …

Read More »

1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे; 18 वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा

  नवी दिल्ली : 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात …

Read More »