Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

पोलिस आयुक्तांनी मानले गणेशोत्सव महामंडळाचे आभार!

  बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे येत्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सहकार्य केलेल्या शहरातील विविध संस्था -संघटनांना धन्यवाद देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी आज शनिवारी सकाळी गणेशोत्सव दोन्ही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सदाशिवनगर येथील …

Read More »

तेऊरवाडी – कुदनूर परिसरात टस्कराचे आगमन; बेळगावच्या दिशेने प्रवास

  तेऊरवाडी (एस के पाटील) : एक वर्षानंतर पुन्हा एकदा टस्कर हत्तीने तेऊरवाडी (ता. चंदगड)च्या जंगलातून दुंडगे मार्गे कुदनूर कालकुंद्री शिवारात आगमन झाल्याने ग्रामस्थांची एकच पळापळ झाली. काल दि. २३ रोजी रात्री तेऊरवाडी -कमलवाडी येथील शेतकऱ्यांना या टस्कर हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर किटवाड धरण परिसरात आज दि. २४ रोजी सकाळी …

Read More »

येळ्ळूरला छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातूमूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून येळ्ळूर गावच्या मधोमध असलेल्या महाराष्ट्र चौकामध्ये अश्वारूढ शिवपुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी सकाळी 10:00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती …

Read More »