Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

क्रेडाई बेल्काॅन व ऑटो एक्स्पोचा भव्य शुभारंभ

  बेळगाव- क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी 5.30 वा सीपीएड मैदानावर संपन्न झाला. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या हस्ते प्रवेशद्वारावरील बेल वाजवून वेगळ्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

चोर्ला आणि अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर करा; बेळगाव ट्रेडर्स फोरमची मागणी

  बेळगाव : बेळगाव आणि गोवा यांचे संबंध जुने आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेळगाव ते गोव्याला जोडण्यासाठीचा मार्ग चांगल्या स्थितीत असण्याची गरज आहे. मात्र सध्याची परिस्थिती कठीण बनली असून चोरला आणि अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे. अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमने केंद्रीय रस्ते …

Read More »

विमान प्रवास झाला, आता होणार जीवाची मुंबई

  शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची मुंबईत प्रेमभराने स्वागत मुंबई : शांताई व्रुद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करत असलेल्या आजी आजोबांना घेऊन शांताई वृद्धाश्रमाची टीम विमानाने आज गुरुवारी दुपारी मुंबईला पोहोचली. मुंबईला पोहोचल्यानंतर पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये आजी-आजोबांचे हर्षभरात सहर्ष स्वागत करण्यात आले. विमानाचा प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलचे आदरातिथ्याने सारेच आजी आजोबा भारावून गेले. …

Read More »