Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व स्नेहसंमेलन

  खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्येय ठेवून समोर जाणे गरजेचे असून तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून स्वावलंबी बनले पाहिजे असे प्रतिपादन एल. आय. देसाई यांनी केले आहे. हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदीर हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्नेह संमेलन कार्यक्रम गुरूवारी पार …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन व जागतिक मातृभाषा दिनाच्या औचित्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या स्वरचित कवितांचे कवी संमेलन मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आले. या संमेलनामध्ये शिक्षक गजानन सावंत, मंजुषा पाटील, बी.जी. पाटील, सीमा कंग्राळकर व स्नेहल पोटे यांनी आपल्या स्वरचित …

Read More »

युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा-२०२४ दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झालेल्या युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहोत. प्राथमिक गटाचे विजेते पहिला क्रमांक- परम भावकु पाटील – मराठी विद्यानिकेतन बेळगाव दुसरा क्रमांक – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, …

Read More »