Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

‘ते’ अतिक्रमण त्वरित हटवा; चन्नेवाडी ग्रामस्थांची मागणी

  खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील ग्रामस्थांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी कसबा नंदगड ग्राम पंचयातीचे विकास अधिकारी (पीडिओ) व अध्यक्ष यांचेकडे एका शौचालयाचे अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी असे म्हटले आहे की, श्री. मल्लाप्पा नारायण पाटील व श्री. वसंत निंगाप्पा पाटील यांच्या दोन्ही …

Read More »

क्रेडाई बेल्काॅन व ऑटो एक्स्पोचा आज शुभारंभ

  बेळगाव : क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव काॕस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा आज गुरुवार दि. 22 रोजी दुपारी 3 वा. शुभारंभ होत आहे. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचा प्रारंभ होत आहे. …

Read More »

एक हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट : डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी

  ‘महात्मा बसवेश्वर’चा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीनुसार संस्थेचा कारभार सुरू आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच समाजसेवा आणि अध्यात्माला महत्व दिले आहे. नवीन युवकांना प्रशिक्षण देऊन कर्मचारी भरती केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच शाखामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संस्थेकडे ५०० कोटी रुपयांच्या ठेवी असून १ हजार …

Read More »