Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रीय नवाचारी शिक्षारत्न पुरस्कार मिळाल्याने नदाफ यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज ग्रुप ऑफ इंडिया हा देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाशी जोडला गेलेला स्वयंप्रेरित शिक्षकांचा समूह आहे .त्यांच्या छत्तीसगड विभागातर्फे राष्ट्रीय नवाचारी शिक्षा रत्न २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातून निपाणी येथील संभाजीनगर प्राथमिक शाळेचे शिक्षक एस. एम. नदाफ यांची या पुरस्कारासाठी निवड …

Read More »

जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराने निधन

  बेळगाव : क्लब रोड बेळगाव येथील रहिवासी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे निकटवर्तीय आणि बेळगाव जेडीएसचे नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. साधे आणि सज्जन व्यक्ती असलेल्या फैजुल्ला माडीवाले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना शहरातील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार …

Read More »

राज्यात हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजूरी

  सिगारेट विक्रीवरही बंदी; दंडासह, तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची सजा बंगळूर : कर्नाटक सरकारने बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आहे, ज्यामध्ये कठोर दंडासह, एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि प्रतिबंधाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळलेल्यांना एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अधिसूचनेनुसार, नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि …

Read More »