Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमावर्ती भागातील मराठी भाषकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी सीमाप्रश्नाविषयी कायदेशीर बाबी, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी आरोग्य योजनांचा लाभ, द्विभाषक अधिकारी नियुक्ती यांबाबत सविस्तर …

Read More »

ब्लॅकमेल करणाऱ्या बनावट पत्रकाराला अटक

  बेळगाव : टीव्ही9 मराठी वाहिनीचा प्रमुख असल्याचे सांगून बेळगाव जिल्ह्यातील विविध भागात ब्लॅकमेल करणाऱ्या एका बनावट पत्रकाराला मंगळवारी बेळगावात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रमजान मुजावर नावाचा व्यक्ती अथणी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात मी टिव्ही9 या मराठी वाहिनीचा महाराष्ट्र पश्चिम विभागाचा प्रमुख आहे, असे सांगून लोकांना ब्लॅकमेल करत होता. …

Read More »

ड्रेनजची समस्या अवघ्या 12 तासात केली दूर…

  महिलांनी मानले सुनील जाधवचे आभार.. बेळगाव : चवाट गल्ली येथील नाकाडी बोळ परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी नळाच्या पाईपलाईन मध्ये होत होते तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील वामन शहापूरकर व महिला वर्गाने मंगळवारी सायंकाळी सुनील जाधव यांच्याकडे केली होती, बुधवारी सकाळी सुनील जाधव …

Read More »