Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपालसिंग पनवरचा सत्कार

  बेळगाव : मूळचा राजस्थान येथील व सध्या बेळगाव स्थायिक झालेले तरुण कुस्तीपटू यशपालसिंग पनवर यांची राष्ट्रीय कुस्ती कोच व पंच म्हणून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने निवड केली आहे. त्यानिमित्ताने मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने यशपाल सिंग पनवर यांचा आज बुधवारी सत्कार करण्यात आला. शहापूर सिद्धार्थ बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या …

Read More »

प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे निधन

  नवी दिल्ली : प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या कर्मचाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये निवृत्त होईपर्यंत नरिमन हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा भाग होते. ज्येष्ठ वकील नरिमन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी बेळगावात, रिंग रोड प्रकल्पाची होणार पायाभरणी

  बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर कर्नाटकातील उत्तरा कन्नड, विजयपूर, बागलकोट, कोप्पल, रायचूर, कलबुर्गी, बिदर या सर्व जिल्ह्यांसाठी सुमारे 376 किलोमीटर लांबीच्या आणि 6975 कोटी रुपये खर्चाच्या महामार्ग बांधणीच्या कामांना मंजुरी दिली आहे. गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता नितीन …

Read More »