Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

पंडित नेहरू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात…

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू हायस्कूल माध्यमिक शाळेचा स्नेह संमेलन सोहळा 15/02/2024 रोजी पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळ्ळी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषिविले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगांवचे डायरेक्टर श्री. अशोक नाईक, सी.आर पी. संतोष …

Read More »

निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार

  खानापूर : खैरवाड ता.खानापूर येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा “ज्ञानवर्धिनी जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमाकांत पाटील यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात १७ सप्टेंबर १९४७ रोजी झाला, त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण खैरवाड येथे झाले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर …

Read More »

सीमावासियांच्या मदतीसाठी आता शिनोळीत नोडल अधिकारी

  बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेच्या समस्या तात्काळ महाराष्ट्र शासन दरबारी पोचवण्यासाठी महाराष्ट्राने सीमेवर विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बैठक करून सीमाभागात अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती त्यानुसार महसूल आणि वन विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर …

Read More »