Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

हमी योजनामुळे १.२ कोटी कुटूंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर

  राज्यपाल गेहलोत; दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न, विधिमंडळ अधिवेशनास प्रारंभ बंगळूर : कर्नाटक सरकारने राबविलेल्या हमी योजनांमुळे १.२ कोटींहून अधिक कुटुंबे दारिद्र्यरेषेतून बाहेर पडत आहेत आणि मध्यमवर्गीय स्थितीत येत आहेत, असे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी राज्याच्या विकासाचे मॉडेल सादर करताना सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिुवेशनात बोलताना …

Read More »

अतिवाड येथे व्यायाम शाळेचा शानदार उद्घाटन समारंभ

  बेळगाव : अतिवाड (ता. बेळगाव) येथे व्यायाम शाळेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी व राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या प्रत्येकी ५ लाख अनुदानातून एकूण १० लाख निधीतून ही व्यायाम शाळा उभारली आहे. तसेच कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून ४ लाख रुपयेचे व्यायामशाळेचे साहित्यसुद्धा आणण्यात आले …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार

  बेळगाव : मराठी साहित्यिकांनी परिघाबाहेर जाऊन पाहिल्यानेच मराठी साहित्यात वेगळेपण आहे. देशामध्ये महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांनीच वैचारिक परंपरा जपत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठी भाषेला १२ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी चिंता व्यर्थ असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हे रास्त आहे आणि …

Read More »