Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्न आणि शिष्टमंडळाची शिष्टाई….

  महाराष्ट्र एकीकरण समितीने आत्तापर्यंत सीमा प्रश्न सोडवण्यासाठी शेकडो लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींपासून विधिमंडळ सदस्य, मंत्री, खासदार, केंद्रीय नेते तसेच अगदी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या देखील भेटी घेऊन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले आहेत आणि ही निवेदन देत असताना त्यामध्ये अभ्यासपूर्ण बाजू मांडण्याचा प्रयत्न समितीच्या शिष्टमंडळाने कायम केला आहे. कोणत्याही …

Read More »

बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना नूतन अध्यक्षपदी सुधीर बिर्जे

  बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी सुधीर हनुमंतराव बिर्जे यांची तर सेक्रेटरीपदी ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली सदर बैठकीत नूतन …

Read More »

भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!

  बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय …

Read More »