Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धा

  बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२४ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत. ही स्पर्धा उद्या शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव …

Read More »

‘ज्ञानवापी’ निकालाविरोधात बेळगावात एसडीपीआयची निदर्शने

  बेळगाव : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या तळमजल्यावर पूजा करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाच्या विरोधात बेळगावात एसडीपीआय संघटनेने निदर्शने केली. उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या तळमजल्यावर पूजा करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात बेळगावात एसडीपीआयने आंदोलन केले. 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 तारखेला देशात अस्तित्वात असलेले कोणतेही धार्मिक स्थळ जसे आहे तसे सुरू …

Read More »

भाजप-शिंदे-अजित पवारांची धाकधूक वाढवणारा सर्व्हे समोर, मविआला 48 पैकी 26 जागा जिंकण्याचा अंदाज

  मुंबई : राज्यात महायुतीकडून अब की बार 45 पार असा नारा देत असला तरी परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात महाविकास आघाडीने भाजप-शिंदे-अजित पवार गटावर …

Read More »