Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी विशेष अधिकारी नेमणार : मंत्री शंभूराजे देसाई

  बेळगाव : सीमाभागातील मराठीबहुल ८६५ मराठी भाषिक गावातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या आरोग्य योजनांसाठी तहसीलदार समकक्ष समन्वयक अधिकारी नेमण्यात येईल, तसेच सुप्रीम कोर्टातील खटल्याला गती देण्यासाठी दिल्लीत वकिलांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. मुंबईत मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील आपल्या कक्षात …

Read More »

संजीवनी फौंडेशनने भरले विद्यार्थिनीचे शैक्षणिक शुल्क

  बेळगाव : पैसे नसल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये, समाजातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच असहाय्य वृद्धांना मदत करणेसाठी संजीवनी संस्था कार्यरत असते. संजीवनी फौंडेशनने गेल्या तीन वर्षांपासून विभा कडोलकर या उषाताई गोगटे कन्या विद्यालयात तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आहे. विभाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी संजीवीनी फौंडेशनने …

Read More »

जिल्हा नोंदणी कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर लोकायुक्तांच्या जाळ्यात

  बेळगाव : लाच मागितल्याच्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त विभागाने आज गुरुवारी बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयावर (डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ऑफिस) छापा टाकून 22 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले. यामुळे नोंदणी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. लोकायुक्त पथकाने अटक केलेल्या आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरचे नांव सोमशेखर …

Read More »