Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गोवा पोलिसांकडून ५५ वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचा गौरव सोहळा संपन्न

  बेळगाव : मूळचे तासिलदार गल्लीचे असलेल्या आणि गोव्याच्या पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या कै. शिवाजीराव आनंदराव चव्हाण यांच्या चिरंजीवाचा सत्कार गोव्यात पोलिसांच्या वतीने नुकताच करण्यात आला. शिवाजीराव चव्हाण हे एक साधा पोलिस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर टप्याटप्याने बढती घेऊन एस आर. पी. मध्ये पोलीस इन्स्पेक्टर …

Read More »

कर्नाटकचे आज ‘चलो दिल्ली’

  जंतरमंतरवर तयारी, देवेगौडा, कुमारस्वामींसह लोकप्रतिनिधीना सहभागाचे आवाहन बंगळूर : केंद्राकडून राज्यावर होत असलेला अन्याय आणि अनुदानात होत असलेल्या भेदभावाचा निषेध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकारने आज (ता. ७) दिल्लीत आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. ‘माझा कर माझ्या हक्काचा’, या राज्य सरकारच्या घोषणेखाली आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांना १० हजारचा दंड

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्याचे कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी आणि काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. सहा मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सात मार्च रोजी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, …

Read More »