Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक!

  भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून 48.5 षटकांत 248 धावा करत विजयी लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला …

Read More »

अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने …

Read More »

‘सत्यशोधक’ चित्रपटाचे मराठी विद्यानिकेतन शाळेकडून विशेष आयोजन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. शाळेचे प्रेरणास्थान असलेले, थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे उध्दारकर्ते, क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नेहमी शाळेमध्ये विविध कार्यक्रम/ उपक्रम आयोजित केले जातात. महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त …

Read More »