Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अ. भा. विद्यापीठ जलतरण स्पर्धेत अनुमती चौगुले घवघवीत यश

  बेळगाव : बेळगावची होतकरू जलतरणपटू अनुमती चौगुले हिने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2023 मध्ये दोन सुवर्णांसह 6 पदके पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा एसआरएम युनिव्हर्सिटी चेन्नई येथे नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेत बेंगलोरच्या …

Read More »

समिती निष्ठावंताच्या लढ्यासाठी की वैयक्तिक अस्तित्वासाठी?

  बेळगाव : सात दशके झाली, स्वतंत्र भारतातील प्रदीर्घ सुरू असलेला लढा आणि सगळ्यात जुना प्रलंबित प्रश्न म्हणजे अपूर्ण संयुक्त महाराष्ट्र. अगदी सुरुवातीपासून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लढणारी महाराष्ट्र एकीकरण समिती. आज पुन्हा एकदा समितीच्या उद्देशाची, बांधणीची आणि मुख्य म्हणजे त्यागाची आठवण करून द्यावीशी वाटते. कारण नव्या पिढीमध्ये समिती फक्त ‘मराठीच्या मुद्यावर …

Read More »

निपाणीत श्रीराम शोभायात्रेला गर्दीचा उच्चांक

  खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्लेंची उपस्थिती: मिरवणुकीवर पुष्पवृष्टी निपाणी (वार्ता) : हिंदू बांधव व श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे रविवार (ता.४ ) सायंकाळी ५ वाजता श्रीरामनवमी भव्य शोभायात्रा काढण्यात या शोभायात्रेला नागरिकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रकारच्या वेशभूषा करून सवाद्य मिरवणूक …

Read More »