Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर – गर्लगुंजी मार्गावर दुचाकी व कॉलीसमध्ये झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार

  खानापूर : खानापूर – गर्लगुंजी मार्गावर कॉलीस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत बेकवाड (ता. खानापूर) येथील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की बेकवाड येथील रामलिंग (अप्पी) पांडुरंग मुतगेकर (वय 20) …

Read More »

पाकिस्तानी नागरिक ‘बादशाह खान’ यांनाही भारतरत्‍न

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात माहिती दिली. अडवाणी आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे, असे मोदी यांनी म्हटले. काही …

Read More »

महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता

  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात पुन्हा बदल पुणे : आज वायव्य भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागेल. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अत्यंत दाट धुके दिसण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही भागात हलक्या …

Read More »