Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

स्तवनिधी येथे ९ रोजी वार्षिक सभा, विषयी अमावस्या

  निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथे शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजता विशाळी अमावस्या, श्री १००८ भगवान पार्श्वनाथ महामूर्तीचा चरण अभिषेक व विधान आणि वार्षिक सभा व सत्कार समारंभ होणार आहे. अध्यक्षस्थानी पार्श्वनाथ ब्रह्मा श्रमाचे उपाध्यक्ष जनरत्न रोटे हे उपस्थित जाणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धनराज बाकलीवाल, तात्या साहेबांनी बाहुबली …

Read More »

बालिकेवरील अत्याचाराबाबत निषेध

  निपाणी (वार्ता) : लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील सहा वर्षाच्या बालिकेवर एका नराधम युवकांने आपल्या घरी घेऊन जाऊन त्या बालिकेवर सलग पाच दिवस अत्याचार केला. ही गोष्ट सर्वच समाजाला लज्जास्पद आहे. मागासलेल्या अनुसूचित खाटीक समाजातील या कुंटूबाला महाराष्ट्र शासनाने सर्वतोपरी मदत करावी. तसेच त्यांना सरंक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र …

Read More »

पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धाना उद्यापासून प्रारंभ

  बेळगाव : शहरातील आबा क्लब व हिंद क्लब यांच्यातर्फे आयोजित पहिल्या भव्य पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेला उद्या शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रारंभ होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर सलग दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराज्य जलतरण स्पर्धेमध्ये सुमारे 350 जलतरणपटू भाग घेणार आहेत. …

Read More »