Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मांगुर फाट्यावर भरावऐवजी पिलर होणार

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; उत्तम पाटील यांनी घेतली भेट निपाणी (वार्ता) : शेतकरी कष्टकरी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडून त्याची सोडवणूक करणारे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या सहकार्याने केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वेदगांगा …

Read More »

अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन

  मुंबई : अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. तिच्या टीमने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. …

Read More »

आशादीप वेल्फेअर सोसायटीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  येळ्ळूर : आशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हणमंत कुगजी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील नेरसा, हणबरवाडा, चाफा वाडा या तिन्ही गावातील प्राथमिक शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. खानापूर येथील दुर्गाम भागातील नेरसा, हणबरवाडा, चाफा वाडा, येथील गव्हर्मेंट मराठी शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात …

Read More »