Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल : एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. एसपी भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगाव येथील एसपी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बैलहोंगल, …

Read More »

मराठी मतदार याद्यासंदर्भात युवा समिती शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बेळगावमध्ये मराठी मतदार याद्या पुरवाव्या यासाठी तक्रार अर्ज नोंदवण्यात आला होता, त्याला अनुसरून आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मराठी मतदार याद्या या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या असून त्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. यावेळी …

Read More »

दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही : एसपी गुळेद

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित दलित तक्रार निवारण सभेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी संविधान प्रस्तावनेचा वाचन करून केले. यावेळी बोलताना त्यांनी कोणत्याही कारणास्तव दलितांवर अन्याय होऊ …

Read More »