Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नामफलकामध्ये 60% कन्नड भाषेचा वापर करण्यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांनी नाकारला

  बेळगाव : व्यावसायिक नामफलकामध्ये 60% कन्नड भाषेचा वापर करण्यासंदर्भातील अध्यादेश कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी नाकारला आहे. काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कायदा संमत करून अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र सदर अध्यादेशाला विधानसभेत मंजुरी मिळायला हवी असे कारण देत राज्यपालांनी परवानगी नाकारली असल्यामुळे सिद्धरामय्या सरकार आणि राजभवनातील मतभेद चव्हाट्यावर …

Read More »

सौहार्द परंपरा अभियानातून एकतेचा नारा

  महात्मा गांधी हौतात्म्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अभियान बेळगाव : देशात शांतता आणि सद्भावना नांदायची असेल तर सर्व धर्मांनी एकोप्याने राहायला हवे, असे मत कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी व्यक्त केले. येथील कन्नड साहित्य भवनात मंगळवारी सौहार्द कर्नाटक वेदिकेतर्फे महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित मानव साखळी सभेला त्यांनी संबोधित केले. …

Read More »

महाविकास आघाडीकडून जवळपास 40 जागांवर सहमती

  जालना, शिर्डी ते मुंबई दक्षिण मध्य, लोकसभेच्या 8 जागांवरुन मविआमध्ये धुसफूस मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जवळपास 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उरलेल्या 8 जागांवरून तिढा कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या समावेशामुळे आता मविआमध्ये तिढा वाढणार की लवकर सुटणार याबाबत चर्चा …

Read More »