Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तब्बल तीस वर्षांनी भेटले मराठा मंडळच्या पॉलिटेक्निकचे वर्गमित्र

  बेळगाव : येथील मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या १९९३ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी संपन्न झाला. तब्बल तीस वर्षांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर, कोल्हापूर व बेळगाव येथून आलेले हे विद्यार्थी एकमेकांना भेटले. प्रथम संपूर्ण कॉलेज परिसर फिरून जुन्या वर्गखोल्या, प्रॅक्टिकल हॉल, लायब्ररीला भेट दिली.त्यानंतर झालेल्या एका …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

  मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख देखील निर्माण केली. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं …

Read More »

पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन

  सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर …

Read More »