Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

गाजराचे दर पाडले; रयत संघटनेतर्फे जयकिसान भाजी मार्केटसमोर निदर्शने

  बेळगाव : परराज्यातून गाजरे मागवून स्थानिक शेतकऱ्यांच्या गाजराचे दर पाडल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघातर्फे बेळगावातील जयकिसान होलसेल भाजी मार्केटसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दुष्काळामुळे स्थानिक शेतकरी आधीच होरपळत असताना, सरकारने आणि संबंधित सरकारी खात्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यात आता होलसेल दलाल, भाजी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे …

Read More »

शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट जोसेफ मुलींचा संघ, सेंट झेवियर मुलांचा संघ अजिंक्य

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर, शिवाजी काॅलनी फुटबॉल क्लब आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर मुलांचा संघ अजिंक्य ठरला आहे. तर मुलींच्या गटात सेंट जोसेफ पेनल्टी शुटच्या आधारे अजिंक्य ठरला आहे सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धा खूप उत्साहात संपन्न झाल्या केंद्रीय विद्यालयाने गतविजेत्या के.एल.एस. संघास …

Read More »

हलशीवाडी क्रिकेट स्पर्धेत गर्लगुंजी संघाला विजेतेपद

  खानापूर : हलशीवाडी येथील क्रिकेट स्पर्धेमध्ये गर्लगुंजी संघाने विजेतेपद मिळविले असून युवा स्पोर्ट्स हलशीवाडी संघ उपविजेता ठरला आहे. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्सतर्फे शुक्रवारपासून गावातील विठ्ठल मंदिर समोरील मैदानावर हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी आमदार अरविंद पाटील, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, समितीचे …

Read More »