Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मराठा आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव

  निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात शांततेने अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा सपाटा लावला होता. त्यामुळे मोर्चे, आंदोलन आणि उपोषणामुळे महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली. अखेर शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे निपाणी भाग मराठा समाजातर्फे येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात पेढे वाटून …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार; गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध

  मुंबई : हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं, मराठा जनेतेनं कायद्याचं वाचन करावं, हे आरक्षण टिकणारं नाही, असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते …

Read More »

लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी : बी. वाय. विजयेंद्र माहिती

  बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी तयारी करावी. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता …

Read More »