Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

बोरगावमध्ये ऊसाच्या ट्रॅक्टरला आग लागून लाखो रुपयांचे रुपयांचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांची नुकसान झाल्याची घटना बोरगाव घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकातून हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास नेणाऱ्या ट्रॅक्टर (क्र. के २८ टी. ए. ५१६९) बोरगाव जवळ आले असता …

Read More »

येळ्ळूरवासियांचा सौंदत्ती डोंगरावर सामूहिक पडल्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

  येळ्ळूर : गेल्या चार दिवसापासून येळ्ळूरचे भाविक शांकभरी पौर्णिमेच्या यात्रोस्तवासाठी सौंदत्ती डोंगरावर वास्तव्यास गेले असून, आज गुरुवार (ता. 25) रोजी सकाळी साडेअकरा नंतर भाविकांच्या वतीने सामूहिक पडल्यांचा कार्यक्रम सौंदत्ती यल्लमा डोंगरावर मोठ्या उत्साहात पार पडला. श्री चांगळेश्वरी ट्रस्ट मंडळ, व समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणात …

Read More »

कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

  बेळगाव : येथील कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजीराव गौन्डाडकर व माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर उपस्थित होते. सौ. शालन ज्योतिबा चौगुले यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पंच …

Read More »