Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

नूतन मराठी विद्यालयामध्ये विज्ञान, चित्रकला प्रदर्शन

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि श्री वेंकटेश्वरा पि. यू. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ होत्या. प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ होते. अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी …

Read More »

…अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील : खासदार धैर्यशील माने

  बेळगाव : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे सर्व जाती-धर्माचे विविध भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. बेळगांवमधील मराठी भाषिक लोक प्रभू श्रीरामाना स्वतःच्या मातृभाषेत अभिवादन करत असतील तर त्यात गैर ते काय? प्रभू श्रीराम कोणा एका भाषिकांचे दैवत नसून ते समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे बेळगावातील मराठी …

Read More »

वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी बढती

  बेंगळूर : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्याच्या माहिती विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) पदी बढती देण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरुवारी याबाबतचा आदेश जारी केला. मात्र पदोन्नतीनंतरही राज्याच्या माहिती विभाग आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे.

Read More »