Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीचा सत्कार!

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्रासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगाव येथील झालेल्या आंदोलनात ज्यांनी हुतात्मा पत्करले ते कंग्राळी खुर्दचे मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. कंग्राळी खुर्दच्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील …

Read More »

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच एन. डी. पाटील यांना खरी आदरांजली ठरेल : माजी आमदार मनोहर किणेकर

  बेळगाव : शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचितांसाठी आपलं जीवन जगणारे,सुखाच्या जीवनाऐवजी संघर्षमय जीवन जगण्याच त्यांनी धन्यता मांडली. सीमावासियांची ढाल व सीमावासियांच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहणारे व सीमाप्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे सीमालढ्याचे भीष्माचार्य, सीमातपस्वी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई …

Read More »

दहावी, बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर

  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा व मुल्यमापन मंडळाने बुधवारी दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षा २०२४ चे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. आज प्रकाशित झालेल्या अंतिम वेळापत्रकानुसार, दहावी (एसएसएलसी) परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान, तर बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा …

Read More »