Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

जिल्हाधिकारी बेळगाव व इतर यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडे म. ए. युवा समिती बेळगावतर्फे याचिका दाखल

  बेळगाव : महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या वैद्यकीय आरोग्य योजनेला आक्षेप घेऊन बेळगावचे जिल्हाधिकारी श्री. नितेश पाटील यांनी बेळगाव येथील ज्या रुग्णालयांनी महाराष्ट्राच्या वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देत रुग्णांना उपचार देवू केले त्या रुग्णालयांना बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली, तसेच या वैद्यकीय योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या पाच सेवाकेंद्रांना देखील बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »

सीमातपस्वी भाई एन. डी. पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन उद्या

  बेळगाव : सीमाभागाचे आधारवड, सीमातपस्वी भाई एन डी पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन बुधवार दिनांक १७ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता तालुका म. ए. समितीच्या कॉलेज रोड येथील (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात गांभीर्याने करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सीमाभागातील समस्त सीमावासीयांनी, मराठी भाषिकांनी, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, …

Read More »

परमपूज्य जिनसेन महाराजांचे 18 तारखेला आगमन

  वीरकुमार पाटील  : भव्य मिरवणूक कोगनोळी : येथील श्री 1008 आदिनाथ जैन मंदिर येथे सोमवार तारीख 22 जानेवारी ते शुक्रवार तारीख 26 जानेवारी अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून गुरुवार तारीख 18 रोजी दुपारी 1 वाजता नांदणी येथील परमपूज्य 108 जिनसेन स्वामींचे आगमन …

Read More »