Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

‘प्रगतिशील’चे साहित्य संमेलन २८ रोजी

  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्ष : चार सत्रांत आयोजन बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. 28) आयोजित करण्यात आलेे असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील. चार सत्रांत संमेलन होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आनंद मेणसे, उपाध्यक्ष अनिल आजगावकर व मधू …

Read More »

न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात बागेवाडी पोलिसांना यश

  बेळगाव : बेळगावातील अनेक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असलेला आरोपी अब्दुलगनी शब्बीर शेख हा आज जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला होता. मात्र अवघ्या चार तासात सदर आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात बागेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की, टिळकवाडी पोलिसांनी अब्दुलगनी शब्बीर शेख …

Read More »

महाराष्ट्र आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करणाऱ्या इस्पितळांना कारणे दाखवा नोटीस

  बेळगाव : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य विमा योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधींअंतर्गत मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय सोयी सुविधा देण्यात आली आहे. आधीच मराठीची कावीळ असलेल्या काही कन्नड संघटनांना पोटशुळ उठली असून महाराष्ट्र सरकारची ही योजना बंद करण्याची मागणी काही कन्नड संघटनानी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कर्नाटक …

Read More »