Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकाल

  मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न!

  बेळगाव : गोकाक येथील २३ वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुमार कल्लाप्पा कोप्पडा (वय 23, रा. गोकाक तालुक्यातील लगमेश्वर गावातील रहिवासी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याचा अंदाज घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या तरुणाने सोबत आणलेले विष प्राशन …

Read More »

प्रजापिता ब्रह्माकुमारीतर्फे सरकारी पॉलिटेक्निकमध्ये कार्यक्रम

  बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय विभाग व सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘माझा भारत व्यसनमुक्त भारत’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भगिनी अश्विनी म्हणाल्या, व्यसनाधीनतेचे प्रमुख कारण हे मन आहे. मन एखाद्या वस्तूकडे आकर्षिले जाते …

Read More »