Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

ऐतिहासिक निकालाची प्रतिक्षा, शिवसेना आमदार अपात्रतेचा ३४ याचिकांचा सहा भागांत निकाल

  मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत. हा निकाल सहा भागांत असणार असून एकूण ३४ याचिकांवर हा निकाल असणार आहे. दरम्यान निकालापूर्वी सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. …

Read More »

डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

  बेळगाव : दलित विरोधी मागासवर्गीय कल्याण खात्याच्या जिल्हाधिकारी शिवप्रिया कडेजोर आणि सुळगा (उ) येथील इंदिरा गांधी निवासी शाळेचे प्राचार्य व वॉर्डन यांना तात्काळ निलंबित करून त्यांची बदली अन्यत्र केली जावी या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. डॉ. बी. आर. …

Read More »

तर सरकारच्या विरोधात काँग्रेस हटावो, देश बचाओ आंदोलन : प्रमोद मुतालिक

  बेळगाव : हिंदुविरोधी काँग्रेस राज्य सरकार हिंदू कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेस हटावो, देश बचाओ आंदोलन हाती घेण्याचा इशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला. बेळगावात मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले की, कर्नाटक सरकार सत्तेत आल्यापासून आजतागायत हिंदूंवर आणि हिंदू कार्यकर्त्यांवर अत्याचार करत …

Read More »