Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

जात जनगणनेचे नव्याने सर्व्हेक्षण करावे

  येडियुरप्पा; जात जनगणना वैज्ञानिकपणे नसल्याचा दावा बंगळूर : राज्याचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण, ज्याला ‘जात जनगणना’ म्हणून ओळखले जाते, ते पद्धतशीरपणे केले गेले नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने नवीन सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर मांडावी असे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी आवाहन केले. कर्नाटकातील दोन प्रबळ समुदाय – …

Read More »

भाजपच्या नुतन पदाधिकारी निवडीवरून नाराजी

  सदानंद गौडा, यत्नाळनी व्यक्त केला असंतोष बंगळूर : प्रदेश भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीबाबत भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. नुतन पदाधिकाऱ्यांच्या यादीवरून कांही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेश भाजपच्या नवीन अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत आधीच नाराजी होती. आता इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही भाजपमध्ये पुन्हा असंतोष आहे. माजी मुख्यमंत्री, …

Read More »

केंद्राचा ब्रिजभूषण यांना दणका! भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचे निलंबन

  नवी दिल्ली : ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाची नवीन कार्यकारिणी तसेच भारतीय कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित केले आहे. एवढेच नाही तर भारतीय कुस्तीगीर संघटनेच्या सर्व निर्णयांना सरकारने स्थगिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर …

Read More »