Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ सन्मती विद्यामंदिर येथे संस्थेचे संस्थापक गुरुदेव १०८ समंतभद्र महाराज यांची १३२ वी जयंती आणि वार्षिक क्रीडा पार पडल्या. शितल पाटील यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये हिरीरीने भाग घेऊन खेळांचे प्रदर्शन केले. नंतर कब्बडी व क्रिकेट स्पर्धेचे …

Read More »

बेळगावात राष्ट्रीय कृषी दिन वेगळ्या पद्धतीने साजरा

  बेळगाव : बेळगावातील शेतकऱ्यांनी शेतात मद्यपींनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पिशव्या आणि कचरा जमा करून राष्ट्रीय कृषी दिन आज एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. बेळगावातील येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरील शेतकर्‍यांच्या शेतात रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी दारूची पार्टी करून बाटल्या व इतर वस्तू फेकत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या मशागतीच्या कामात अनेक …

Read More »

इचलकरंजीच्या समाजभूषण पुरस्काराने हिटलर माळगे सन्मानित

  निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय राहून पुरोगामी विचारांचा प्रचार, प्रसार करणारे येथील सामाजिक कार्यकर्ते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फौंडेशनचे चेअरमन हिटलर विष्णू माळगे यांना लोकराजा शाहू राज्यस्तरीय मानाचा आदर्श समाजभूषण पुरस्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते इचलकरंजी येथे शाहू महोत्सवात …

Read More »