Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी प्रयत्न : आ. राजू सेठ

  बेळगाव : बेळगावातील झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना सरकारी योजनेतून घरे देण्याच्या मागणीचे निवेदन आज बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना देण्यात आले. झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना देण्यासाठी अनेक झोपडपट्टीवासीय आज महानगरपालिकेत आले होते. मात्र त्यावेळी मंत्री जारकीहोळी अनुपस्थित होते. त्यामुळे आमदार …

Read More »

कर्नाटकात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मास्क बंधनकारक

  बंगळूर : देशात कोरोनाचे नवीन प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना करत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच हृदयाशी संबंधित आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, केरळमधून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोडगु जिल्ह्यातील कुशानगर येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री दिनेश …

Read More »

एनआयएचे अटकसत्र सुरूच; आयसीसच्या आणखी एका म्होरक्याला ठोकल्या बेड्या

  मुंबई : मागील काही दिवसांपासून एनआयए पथकाने देशभरात कारवाईचा धडाका लावलाय. एनआयएने आज महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये छापे टाकले. एनआयएने केलेल्या छापेमारीत आठ जणांना बेड्या ठोकल्यात. सर्व आरोपींच्या विरोधात एनआयएने गुन्हा दाखल केलाय. तसेच छापे टाकून अनेक केमिकल्स, संशयास्पद कागदपत्रे, रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अमरावती, पुणे, मुंबई …

Read More »