Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

इस्लाम हा आदर्श जीवनचा संदेश देणारा धर्म

  सय्यद निजामुद्दीन बुखारी; निपाणीत ईद ए- मिलाद निपाणी (वार्ता) : कोणतेही काम करताना चांगले भावना ठेवून केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. धर्म हा माणसापेक्षा मोठा असून प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे. इस्लाम हा आदर्श जीवन मार्गाचा संदेश देणारा असून त्याचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन सय्यद निजामुद्दीन बुखारी यांनी केले. …

Read More »

‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाअंतर्गत निपाणी शहरामध्ये स्वच्छता मोहीम

  निपाणी (वार्ता) : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता पंधरवडा’ या उपक्रमाअंतर्गत शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेतर्फे ३१ वार्डमध्ये स्वच्छता राबविण्यात आली. शहर आणि उपनगरातील काही चौकामध्ये खराटा हातामध्ये घेत सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी – कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा प्रतिसाद लाभला. येथील नगरपालिकेच्या …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, गेल्या चार दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून चांगलाच जोर लावल्याने बराच सुखावला आहे. पाऊस पूर्णत: गायब झाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोल्हापूर शहरात वातावरण ढगाळ आहे. हवेत गारवाही जाणवू लागला आहे. …

Read More »