Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात उद्यापासून क्लाऊड सीडींग

  बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मालकीच्या बेळगाव शुगर्सच्या वतीने पावसासाठी बेळगाव जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी क्लाउड सीडिंग (ढगांवर फवारणी) काम करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने (DGCA) बेळगाव शुगर्सच्या वतीने 29 आणि 30 सप्टेंबर …

Read More »

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! अश्विनला संधी

  मुंबई : क्रिकेट विश्वचषकापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. जखमी खेळाडू अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी न झाल्याने आता त्याच्याऐवजी रविचंद्रन अश्विनचा टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. विश्वचषकाच्या संघात बदल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. याचाच अर्थ विश्वचषकासाठी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे प्रदर्शनासाठी

  कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी आपले मत व सूचना देण्याचे आवाहन कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम येथे जतन करण्यात आली आहेत. ही वाघनखे जनसामान्यांच्या दर्शनाकरीता राज्यास तीन वर्षाकरिता संमती मिळाली आहे. प्राप्त वाघनखे श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा, मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर, लक्ष्मी …

Read More »