Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषिकांसाठी ५% जागा आरक्षित ठेवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे म. ए. समितीची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सरकारी नोकर भरतीसाठी सध्या पात्र उमेदवारांची माहिती मागविण्यात येत आहे. अनेक मराठी उमेदवार यासाठी अर्ज करीत आहेत. या पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कारणास्तव सीमाभागातील मराठी भाषिक उमेदवारांचे अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व पदांकरिता …

Read More »

राजस्थानमधील मंदिराच्या दानपेटीत मोदींनी टाकलेल्या लिफाफ्यात किती रुपये?

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवाप्रति भक्ती ही त्यांच्या वागण्यातून व्यक्त होते. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळाला आवर्जून भेट देतात. त्यांनी या वर्षीच्या सुरुवातीला राजस्थानमधील भिलवाडा या शहराला भेट दिली होती. त्या ठिकाणी असलेल्या गुर्जर समाजाचे आराध्य दैवत मालासेरी डुंगरी या मंदिराला त्यांनी भेट …

Read More »

कोल्हापूरात निर्भया पथकाची कॅफेवर धाड; छुप्या खोलीत अश्लील चाळे, बेडचीही सोय

  कोल्हापूर : शहरातील टाकळा चौकातील टोकियो कॅसल कॅफेवर कोल्हापूर पोलिसांच्या निर्भया पथकाने छापेमारी केली असून या ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या सहा जोडप्यांवर कारवाई केली. या कॅफेमध्ये आत छुपी खोली करून त्यात बेड देखील असल्याचं निर्भया पथकाच्या निदर्शनाला आलं. निर्भया पथकाच्या कारवाईने कॅफे मालकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकदा नोटिसा बजावून, …

Read More »