Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

राजे बँकेस उत्कृष्ट नागरी सहकारी बँक विशेष पुरस्कार नाशिक येथे प्रदान

  कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशिर्वादाने व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांचा सन २०१-२२ चा पुणे विभागातील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून विशेष पुरस्कार नाशिक येथे शानदार सोहळ्यात …

Read More »

कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वितरण

  कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लाखाव्या लाभार्थ्याला वितरण कागल (प्रतिनिधी) : कागलमध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वितरण कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. सुनीता नेर्लेकर, तहसीलदार जितेंद्र इंगळे, कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे आदी प्रमुख उपस्थित …

Read More »

जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धेत जी. जी. चिटणीस विजयी

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त आश्रयाने जिल्हास्तरीय दसरा हाॅकी क्रीडा स्पर्धांचे मेजर सय्यद हाॅकी मैदानावर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जी जी चिटणीस स्कूल, भंडारी स्कूल, सेंट जॉन, फिनिक्स स्कूलच्या क्रीडांपटूनी सहभाग घेतला होता. दसरा जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये मुलांच्या …

Read More »