Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे सलग ७ व्या वर्षी गौरी निर्माल्य संकलन

  निपाणी (वार्ता) : पर्यावरण संरक्षण करण्याच्या सामाजिक भावनेतून येथील शहराबाहेरील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंटस क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक सयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२३) स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ७ वर्षे फाउंडेशनने हा उपक्रम राबविला असून यंदा फाउंडेशनतर्फे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी

    सचिन तेंडुलकरची उपस्थिती वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येथे भव्य स्टेडियम बांधल्यास लोकांची संख्या वाढेल, रोजगार उपलब्ध होईल, ज्याचा …

Read More »

मोकाट जनावराच्या हल्ल्यात निपाणी बाजारपेठेत महिला गंभीर जखमी

  निपाणी (वार्ता) : गेल्या दोन-तीन महिन्यापासून निपाणी शहरात मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी (ता.२३) येथील मुख्य बाजारपेठेत जुनी चावडी परिसरात एका जनावराने महिलेला जोराची धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाले आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अशा मोकाट …

Read More »