Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तोपिनकट्टी येथे दोन गटात संघर्ष; दोन्हीकडून दगडफेक

  खानापूर : खानापूर तालुक्‍यातील तोपिनकट्टी गावात काल रात्री एका किरकोळ मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाली. रात्री घडलेल्या घटनेप्रमाणेच आज सकाळीही दोन गटात हाणामारी झाली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी गावात जाऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही तोपिनकट्टी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. एकूणच …

Read More »

विद्युत रोषणाई, मूर्तीच्या भव्यतेवर भर

  निपाणी परिसरातील चित्र; गणेशोत्सव देखाव्यांची परंपरा दुर्मिळ निपाणी (वार्ता) : सळसळत्या उत्साहाचे प्रतीक मानाला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याऐवजी आकर्षक विद्युत रोषणाई, गणेश मूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे …

Read More »

शहरासह ग्रामीण भागात गौरी गीतांची धूम

  ज्येष्ठा गौरी पूजनानंतर गाण्यांचा फेर; आधुनिक युगातही गौरी गीतावर भर निपाणी (वार्ता) : नागपंचमी, गौरी-गणेश हे प्रामुख्याने महिलांचे सण म्हणून साजरे केले जातात. गौरी सणासाठी सासूरवासिनी माहेरी दाखल झाल्या आहेत. त्यानिमित्ताने निपाणी शहर व ग्रामीण भागात झिम्मा फुगडीसह गौरीगीतांचा माहोल दिसत आहे. काळाच्या ओघात गौरी-गणेशाची गाणी दुर्मीळ होत चालली …

Read More »