Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कायदेशीर दस्तऐवजानुसार समाजाला न्याय मिळावा

  श्रीनिवास चोपडे ; ख्रिस्ती समाज जागेची बेकायदेशीर विक्री निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अक्कोळ क्रॉस नजिकच्या ख्रिश्चन समाजाची १३१ /बी या जागेची काही लोकांनी बेकायदेशीर आणि कागदोपत्रांची पडताळणी न करता विक्री केली आहे. सदरची जागाही कोईमारची असून ती कोल्हापूर चर्च कौन्सिलला लिजवर दिले आहे. येथे विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आणि ज्ञानदान …

Read More »

गौरीच्या हारांची जोडी तब्बल १२०० रुपये!

  दरवाढीमुळे भाविकांच्या खिशाला खात्री : फुलांची आवक मंदावली निपाणी(वार्ता) : गणेशोत्सवा पाठोपाठ गुरुवारी (ता.२१) जेष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाले आहे. त्यामुळे निपाणी बाजारात फुलांची मागणी वाढली असून आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. परिणामी गौरीच्या फुलांच्या हारांच्या जोडीचे दरही वधारले असून १२०० रुपयापर्यंत गेले आहेत. गेल्या चार ते पाच …

Read More »

कुर्लीतील झिम्मा फुगडी स्पर्धेत सोनाळीचा संघ प्रथम

  निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एचजेसी चिफ फौंडेशनच्या वतीने गणेशोत्सव निमित्त झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन उदघाटन कागल तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख रुपाली पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कमल चौगुले या होत्या. स्पर्धेमध्ये सोनाळी येथील नागनाथ महिला मंचने प्रथम क्रमांक पटकावला. एस. एस. चौगुले यांनी, …

Read More »