Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापुरात गौतमी पाटीलला “नो एन्ट्री”

  मनोरंजन विभागासह पोलिसांनी परवानगी नाकारली कोल्हापूर : जिथं नाच तिथं वाद आणि राडा असं समीकरण झालेल्या नर्तकी गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जेव्हा जेव्हा गौतमीचे राज्यात इतरत्र कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी …

Read More »

महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बस पास बंद

  विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड; लेखी आदेश नसल्याची सबब निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमा भागातून हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षणासाठी ये- जा करीत आहेत. त्यांच्यासाठी निपाणी आगारातून यापूर्वी बस पास दिले जात होते. पण काही महिन्यापासून कोल्हापूर आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी महाविद्यालय व इतर शिक्षण घेणाऱ्या कर्नाटकातील विद्यार्थ्यांची निपाणी आगारातील बस पास …

Read More »

अरिहंत क्रेडिट सोसायटीतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

  निपाणी (प्रतिनिधी) : बोरगाव येथील श्री अरिहंत को -ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेतर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक अभिनंदन पाटील व अरिहंत विविधोद्देशीय संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते. …

Read More »