Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे कर्नाटकाला आदेश

  रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्राधिकरणाची सूचना बंगळूर : कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत कावेरी नदी जलव्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकला पुन्हा दणका दिला असून तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी कर्नाटकला तामिळनाडूला दररोज ५,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १५ …

Read More »

प्रज्वल यांच्या खासदारकी रद्द आदेशाला ‘सर्वोच्च’ स्थगिती

  मतदान करण्यास, भत्ते घेण्यास मनाई बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर रोजी हसनमधील एकमेव धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांची निवडणूक रद्दबातल ठरवण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमुर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने, प्रज्वल याना संसदेच्या कामकाजात भाग घेता …

Read More »

अरिहंत दूध उत्पादक संघाला ३.९४ लाखाचा नफा

  उत्तम पाटील; ४८वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावत असले तरी ग्रामीण भागात अलीकडच्या काळात गाय, म्हैस पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दूध उत्पादनात घट होत चालली आहे. अशा परिस्थितीत अरिहंत दूध उत्पादक संघाने चांगल्या प्रकारे दूध संकलन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक सुविधा …

Read More »