Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केला चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांशी संवाद

  बेळगाव : गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीसह संवेदनशील भागाची पाहणी केली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संवाद साधताना अनेक महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, आनंद आपटेकर, विनायक पवार, अनंत बामणे, सुधीर धामणेकरसह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तेथील …

Read More »

पतीसोबत भाजी विक्रीसाठी आठवडा बाजारात आलेल्या पत्नीचे अपहरण; गडहिंग्लज तालुक्यात खळबळ

  कोल्हापूर : आठवडा बाजारासाठी भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या समोरील रोडवर रविवारी (17 सप्टेंबर) पहाटे पावणे सहाच्या सुमारारास ही अपहरणाची घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे (वय 30, रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्या …

Read More »

गणरायाच्या स्वागतासाठी लगबग; बाजारात गर्दी

  बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपल्याने उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी झाली होती. विशेषत: सजावट, आरास आणि पूजेच्या साहित्याला मागणी वाढली होती. त्यामुळे बाजारात गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामुळे गणेशोत्सव दारात खरेदी जोरात असे चित्र पाहावयास मिळाले. लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली …

Read More »